मलई मोदक, काजू मोदक, खोपरा मोदक, मोतिचूर मोदक, अंजीर मोदक असे नानाविध प्रकारच्या मोदकांनी दुकाने सजली आहेत.
‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१९’चा श्रीगणेशा; ५१,००१ रुपयांचे पारितोषिक; प्रवेशिका आज आणि उद्या उपलब्ध
सांगलीत यंदा ‘श्रीं’च्या मूर्ती दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली असून सजावटीचे साहित्यही महागले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात आणि विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणेच्या परवानगीबाबत राज्य सरकारसह प्रशासनाला काही अडचण नाही.
आमच्या लहानपणी ऊठसूठ कोणीही घरी गणपती आणत नव्हते. श्री गणेशाचे सोवळे खूप कडक असे.
पोलिसांकडून गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली असून बंदोबस्ताची आखणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’च्या वतीने २००६ मध्ये गणपतीपुळे येथे चित्रकारांची एक कार्यशाळा आयोजित केली होती
आमच्या घरी कोणत्याही पूजाअर्चा होताना मी फारसं पाहिलं नाही.
ग्राहक आणि भाविकांकडून चांगली मागणी
पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार करण्यात आले आहेत.