गणेश उत्सव २०२४

विनायक गावातील रिद्धी-सिद्धी विनायक मंदिर

रिद्धी-सिद्धी विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षांपासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवी सन १३६५मधील हम्बीराज कालीन आहे.

गणेशोत्सवात लालबागला येताय?.. या दोन हॉटेल्सना नक्की भेट द्या

यंदा गणेश दर्शनानंतर भाविकांनी स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी या दोन हॉटेल्सना नक्की भेट द्यावी.