कल्याण, डोंबिवली शहरांत मोठय़ा प्रमाणात घराघरांत गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.
गणरायाचे आगमन आणि विसर्जनाकरिता ढोल-ताशा पथकांची जोरदार तयारी सुरू आहे.
तरुणाईला करायचे बरेच असते, पण कित्येकदा त्यांना तो ‘प्लॅटफार्म’ मिळत नाही.
तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट यंदा २२ फु टी कागदी गणेशमूर्ती साकारणार आहे.
मूर्तिकारांच्या सहकार्याअभावी महत्त्वाकांक्षी प्रकल्प अधांतरी
सध्या बाजारातील महागाई आणि लोकांचा बदलता कल यामुळे प्रत्येक जण पीओपीच्या मूर्तीकडे वळतो आहे.
दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला भगवान शंकराने सर्वांदेखत ‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’ असे म्हटले होते…
बाप्पाला आवडणारा आणि घरातील मंडळींना खुश करणारा मोदक गणपती उत्सवात दररोज केले जातात
प्रसादाच्या माध्यमातूनच विषबाधा केली जाण्याची शक्यता
गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक.
कमळाच्या फुलांचे हे लटकन गणपतीच्या मखरासाठी पार्श्वभूमी म्हणून वापरा. ते कसे बनवता येईल हे पुढे वाचा.