गणेशोत्सवाचे स्वरुप बदलले असले तरीही पुण्यातील मानाच्या गणपतीचे महत्त्व आजही तितकेच आहे.
“गणेशोत्सवात पॅरिस मिनी इंडिया असल्यासारखा दिसतो”
पुण्याच्या गणेशोत्सवाची तयारी मंडळांमध्ये सुरू झाली आहे. ठिकठिकाणी उत्सवाचे मंडप उभे राहत आहेत.
२०१० पासून पूंछमधील एका प्राचीन शिव-दुर्गा मंदिरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे
शहरातील मध्य भागात पंधरा दिवसांपूर्वी मांडव उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली
गणेशोत्सव ही एक चळवळ असून त्यातून चांगले प्रबोधन होते.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन आता अवघ्या दहा दिवसांवर आले आहे.
उत्सव काळात अग्निशमन सुविधा पुरवण्यासाठीच्या शुल्कात सहापट वाढ
रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियलचा उपक्रम