हेल्दी आणि घरातील सगळे खाऊ शकतील असे आगळेवेगळे मोदक
मनुष्याच्या हातून ज्या निर्सगाचा नाश होत आहे तोच देव आहे
बाजारात आवक वाढल्यामुळे ऐन श्रावण महिन्यात स्वस्त झालेली फुले गणेशोत्सवाच्या तोंडावर महाग झाली आहे.
मुंबई, पुण्याच्या ढोल-ताशाचा गजर नाशिकमध्ये रुजत असताना शहर परिसरात ३० ढोल पथके सक्रिय आहेत.
शहराच्या विविध भागात मूर्तीची विक्री करणारे अनेक स्टॉल्स लागले असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ही विक्रीसाठी दिसत आहेत.
शहरातील अवघे वातावरण गणेशमय झाले असून प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीची तयारी करण्यामध्ये कार्यकर्ते गुंतले आहेत.
बाजारपेठेत खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची आणि दुकानदारांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत.
दीड ते अकरा दिवसांचा घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेत भाग घेता येईल.
आपण केवळ मूर्तीचं पूजन करीत नाही तर त्यातील देवत्वाचं पूजन करतो त्यामुळे प्राणप्रतिष्ठापना व विधीवत् पूजन करणं आवश्यकच आहे.
‘जय गणेश जय गणेश देवा..’ आणि ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ या दोन आरत्यांचे सुरमधुर व मनोवेधक असे सरोद इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन शास्त्रीय संगीतकार…
शनिवारवाडय़ाजवळील पेशवेकालीन सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या वाडय़ातील गणेशोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला.