गणेशोत्सव कोणाला आवडत नाही?
सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक देखावेसुद्धा लक्ष्यवेधी ठरतात.
सिन्नरच्या संजय क्षत्रिय यांचा ३३ हजार मूर्ती निर्मितीचा विक्रम
कोणत्याही संकटांपासून लढण्याची ताकदसुद्धा बाप्पाचं आपल्याला देतो
‘या उत्सवातून मला एक वेगळीच ऊर्जा मिळते.’
आग्रोळी गावाने ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा जपून पर्यावरणरक्षणाचा वसा जपला आहे.
पौराणिक-ऐतिहासिक देखावे आणि थर्माकोलची मंदिरे हे एकेकाळच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ होते.
जवळपास ६० वर्षे जुने असलेल्या या मंडळाचे उपक्रम वर्षप्रारंभ झाल्यापासूनच सुरू होतात.
११ वर्षांपासून राहुल परिवार गणेशोत्सव मित्रमंडळामार्फत गणेशोत्सव साजरा करत होती.