गौरी पाहण्यासाठी आलेल्या महिलांना प्रबोधनात्मक पुस्तके भेट देत आहेत.
एका मूर्तीची पूजा करा आणि त्यात देव शोधा अशा मतांची मी अजिबात नाहीये.
विधायक उपक्रमांबरोबरच दरवर्षी नावीन्यपूर्ण देखावे सादर करण्याची या मंडळाची परंपरा आहे.
उत्सवाच्या दहा दिवसांतील अवाढव्य उलाढालीने अनेक घटकांना रोजगारही दिला आहे.
पाणी फाउंडेशनच्या उपक्रमाचे सादरीकरण
गणेशोत्सवामध्ये शैक्षणिक संस्थेला मदत करण्याचा विधायक उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येत आहे.
चौपाटी आणि अन्य ठिकाणच्या विसर्जनस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
लालबाग, परळ या परिसरातील गणेश मंडळांमध्ये पाणी साचल्याने अनेक मंडळांनी दर्शन बंद ठेवले होते.
त्या महिलेला गणपतीची पूजा करण्याचा मान दिला जातो.
राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धती