ganesh chaturthi special recipe 2023: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत आणि बाजारात ग्राहकांची वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी जमली आहे; तर घरात तरुण मंडळी सजावटीसाठी मेहनत घेताना दिसून येत आहेत. अशातच स्त्रिया गणरायासाठी नैवद्य काय बनवायचा याची तयारी करताना दिसून येत आहेत. बाजारात विविध प्रकारचे, अनेक रंगांचे मोदक सहज मिळून जातात; पण अशातच काही जणांना स्वतःच्या हाताने बनवलेले मोदक नैवेद्यासाठी ठेवायला आवडतात. तर आज एका व्हायरल व्हिडीओत काजू कतलीचा मोदक बनवण्यात आला आहे आणि हा मोदक कसा बनवला जातो याची एक खास झलक दाखवण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा