समाजातील विविध घटकांना विविध कामांसंबंधात उपयोगी पडणाऱ्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत. यातील काही हेल्पलाइन्स सरकारी सेवा आणि योजनांच्या असून विनामूल्य आहेत.
महावितरण, मुंबई विभाग – १८०० २०० ३४३५, १८०० २३३ ३४३५.
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई विभाग – लँडलाइन, ब्रॉडबँड, मोबाइल सेवेसंबंधात विचारणा – ११३०, १५००.
तक्रार नोंदणी – १५०९.
टपाल खाते, मुंबई विभाग – ०२२ २३४३२७४०.
जकात संकलन केंद्रे –
मुंबई-आग्रा मार्ग, मुलुंड (प.) – ०२२ २५६००३९२, ०२२ २५९२८०७४,
मुंबई-पनवेल महामार्ग, मानखुर्द – ०२२ २५५८१३१५,
पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड (पू.) – ०२२ २५३२९६८२,
पश्चिम द्रुतगती महामार्ग, दहिसर – ०२२ २८९६५५२९,
मुलुंड-ऐरोली मार्ग – ०२२ २२९१९४८९.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई विभाग – ०२२ २६५५०९३२/३३/३४ विस्तारित – २१६.
अन्नसुरक्षा – १८०० २२२ २२६२,
अल्पसंख्याक आयोग – १८०० २२२ ५७८६,
आधार कार्ड – १८०० ३०० १९४७,
आरोग्य विमा – १८०० ११३ ३००,
कायदा उल्लंघन – १८०० ११० ४५६,
कृषिविज्ञान – १८०० २३३ ३२३३,
किसान कॉल सेंटर – १८०० १८० १५५१,
विमा – १८०० ४२५ ४७३२,
राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन – १८०० १८० १९००,
गॅस पुरवठा – १८०० २३३ ३५५५,
जीवनदायी आरोग्य योजना – १८०० २३३ २२००,
नरेगा – १०७७,
तंबाखूविषयक तक्रार – ०२० २४४३०११३,
पणन विभाग – १८०० २३३ ०२४४,
मतदार नोंदणी – १८०० २२ १९५०,
यशदा – १८०० २३३ ३४५६,
सामाजिक न्याय – १८०० २३३ ११५५,
स्त्री भ्रूणहत्या – १८०० २३३ ४४७५,
शिधावाटप – १८०० २२ ४९५०,
जागो ग्राहक – ग्राहक हेल्पलाइन – १८०० ११ ४०००, ०११ २७००६५०० किंवा ८८००९३९७१७ या क्रमांकावर एस.एस.एस. करायचा. आपले नाव, शहराचा उल्लेख करून नंतर तक्रार लिहायची.
शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com