सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी करत गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाची आयपीएलच्या तेराव्या हंगामात घसरण झाली. लागोपाठ झालेल्या पराभवांमुळे दिल्लीचा संघ पहिल्या स्थानावरुन खाली घसरला. मुंबई इंडियन्सने आपला धडाकेबाज खेळ कायम ठेवत प्ले-ऑफचं तिकीट मिळवलं. मुंबईविरुद्ध महत्वाच्या सामन्यात दिल्लीने आपल्या संघात ३ बदल करत, पृथ्वी शॉला संघात स्थान दिलं.

परंतू या सामन्यातही पृथ्वी शॉ अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वी क्विंटन डी-कॉककडे झेल देत माघारी परतला. या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी पृथ्वीला ट्रोल केलं आहे. पाहूयात ही भन्नाट मिम्स…

India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nikki tamboli trolled over bold video
बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी ‘त्या’ बोल्ड व्हिडीओमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही आपली संस्कृती नाही”
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Democracy media What the audience expects from the media
प्रसारमाध्यमे खरे प्रश्न मांडणार, की आक्रस्ताळ्या चर्चाच दाखवत राहणार?
manoj jarange patil on babarao lonikar maratha voting statement,
“मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी” म्हणणाऱ्या बबनराव लोणीकरांवर मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, “त्यांना आता रस्त्यावर…”
Prithvi Shaw Dance Video Viral of his 25th Birthday Party Trolled for Disciplinary Issues in Ranji Trophy
Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा वाढदिवसाच्या पार्टीत ‘तांबडी चामडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर होतोय ट्रोल, VIDEO व्हायरल

मुंबईकडून जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३-३ तर कुल्टर-नाईल आणि चहर यांनी १-१ बळी घेतला.