बायकिंग हे माझे वेड, आणि हेच वेड जोपासण्यासाठी माझ्या तीन मित्रांसह ’व्हिल पिंट्र्स ऑन हायवे’ हा बायकिंग ग्रुप सुरु केला.गेल्या तीन वर्षांत आम्ही मुंबई ते लडाख, कन्याकुमारी, राजस्थान अशा अनेक राईड्स केल्या. भारतभर भ्रमंती करण्याचा आमचा निश्चय आहे.पर्यटनाला चालना आणि सुरक्षित प्रवास यांस आम्ही प्राधान्य देतो.
या सदरासाठी तुमच्या ग्रुपचा फोटो आणि १०० शब्दांत माहिती आम्हाला पाठवा,  पुढील पत्त्यावर इमेल : ls.driveit@gmail.com

Story img Loader