भारतीय प्रशासकीय सेवमध्ये ‘आयएएस’ मराठी टक्का वाढावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी’ने राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक वर्ष मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.    येत्या २३ जानेवारीपासून मोफत प्रशिक्षण सुरू होईल. इच्छुकांनी  सकाळी ११ ते पाच या वेळात ०२२-२४२२११६६ किंवा २४३७११७७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
Baglan, Igatpuri, Dindori, Kalwan, cost sensitive constituencies,
गुजरातशी संलग्न बागलाण, इगतपुरी, कळवण, दिंडोरी खर्चविषयक संवेदनशील मतदारसंघ
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?