अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने उद्या, शनिवारी अकोल्यातील कृषी प्रदर्शनात माजी कुलगुरूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून त्यात वादग्रस्त कुलगुरूंचा सत्कारही करण्यात येणार असल्याने कृषी विद्यापीठ वर्तुळात अनेकांनी नापसंती दर्शवली आहे. त्या दोन वादग्रस्त कुलगुरूंमध्ये डॉ. शरद निंबाळकर आणि डॉ. व्यंकट मायंदे यांचा समावेश आहे.२००५ मध्ये डॉ.निंबाळकर कुलगुरू असताना कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांच्या १३१ पदांच्या नियुक्तयांमध्ये अनियमितता आढळून आल्याने सेवानिवृत्त न्या. एच.डब्ल्यू.धाबे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन केला होता. तसेच अनागोंदीसंदर्भात दोन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांकडून चौकशी सुरू आहे. डॉ. मायंदे यांच्या काळातील नियुक्तांतील गैरप्रकार झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा