एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
प्र. 1. खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येईल? पर्याय : अ) 13 ब) 12 क) 15 ड) यांपकी नाही. स्पष्टीकरण : जर तुम्ही वर्तुळातील संख्येची बेरीज केली तर ती 6 च्या पटीत पुढे 6, 12, 18, 24 अशी येते म्हणून पुढील संख्या 30 असेल. 11 + 6 + ? = 13
First published on: 06-04-2013 at 09:15 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc exam practice papers