‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी’ या संस्थेत अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील एनआयटी संस्थांची माहिती..
उर्वरित एनआयटींची माहिती-

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेघालय :
शिलाँग- 793003, मेघालय, दूरध्वनी- 0364-2501113, वेबसाइट- http://www.nitmeghlaya.org, ई-मेल- director.nitmeghlaya@org, (फी- प्रत्येक वर्षांला 45 हजार रुपये. मेस- प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 90, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 45.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मिझोराम :
ऐजवाल, मिझोरम, दूरध्वनी- 0389- 2341236, वेबसाइट- http://www.vnit.ac.in, ई-मेलल –
aizwal@vnit.ac.in (फी- प्रत्येक वर्षांला 41 हजार 850 रुपये. वसतिगृह फी- 13 हजार 400 रुपये, मेस- 10 हजार रुपये) एकूण प्

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागालँड :
दिमपूर- 797103, नागालँड, दूरध्वनी- 03842- 224879, वेबसाइट- http://www.nits.ac.in, ई-मेल – irectonitnagaland@gmail.com, (फी- पहिल्या सत्राला 49 हजार 600 रुपये, त्यानंतरच्या सत्रांना- 41 हजार 890 रुपये. यामध्ये वसतिगृह आणि मेसची फी यांचा समावेश आहे.) एकूण प्रवेशजागा ९०, अखिल भारतीय स्तरावरील जागा- ४५

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,
नागपूर : साऊथ अम्बाझरी रोड, नागपूर- 440010 (महाराष्ट्र), दूरध्वनी- 0712- 2222828, वेबसाइट http://www.vnit.ac.in, ई-मेल- dr_acd@vnit.ac.in. प्रवेश संख्या- 738, अखिल भारतीय स्तरावरील जागा- 369.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पाटणा
(बिहार) : दूरध्वनी- 0612- 2372715, वेबसाइट http://www.nitp.ac.in, ई-मेल- resgistrar@nitp.ac.in, (फी- प्रत्येक वर्षी 38 हजार 300 रुपये, वसतिगृह फी प्रत्येक वर्षांला- 4 हजार रुपये. मेस फी दरवर्षांला- 18 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 616, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 308

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुड्डचेरी :
करायकल, पुड्डचेरी- 609605, दूरध्वनी- 04368-230110, वेबसाइट- http://www.nitt.edu/home/nitp, ई-मेल- diresctor.nitpy@gmail.com (फी- पहिले सत्र- 26 हजार 300 रुपये, उर्वरित सत्रांसाठी- 21 हजार 850 रुपये, मेस- पहिले सत्र- 25 हजार रुपये, उर्वरित सत्रांसाठी- 21 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 90,अखिल भारतीय स्तरावरील जागा : 45.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, रायपूर :
छत्तीसगड, दूरध्वनी- 0771- 2254200, वेबसाइट http://www.nitrr.ac.in,, ई-मेल – registrar@nitrr.ac.in,(फी- प्रत्येक वर्षांला- 40 हजार 750 रुपये, वसतिगृह फी-प्रत्येक वर्षांला- 25 हजार रुपये). एकूण प्रवेश जागा : 955, अखिल भारतीय स्तरावरील जागा- 478.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकेला:
ओरिसा, दूरध्वनी- 0661- 2462031, वेबसाइट http://www.nitrkl.ac.in,, ई-मेल  – arcd@nitrkl.ac.in, (फी- पहिले सत्र- 40 हजार 750 रुपये, दुसरे सत्र- 29 हजार रुपये, इतर सर्व सत्रे- 30 हजार 250 रुपये, वसतिगृह- प्रत्येक सत्र- 14 हजार रुपये) प्रवेशसंख्या-810, अखिल भारतीय स्तरावरील जागा- 405.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिक्कीम :
दूरध्वनी- 03595- 2600042, वेबसाइट http://www.nitc.ac.in/sikkim, ई-मेलabsamaddar@yahoo.com, (फी- 42 हजार रुपये, दुसऱ्या सत्रापासून- शिकवणी फी 17 हजार रुपये, वसतिगृह फी- 12 हजार रुपये, मेस- 2 हजार रुपये प्रत्येक महिन्याला) एकूण प्रवेश जागा : 90, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 45.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, आसाम :
दूरध्वनी- 03842- 224879, वेबसाइट http://www.nits.ac.in,, ई-मेल- director@nits.ac.in (फी- 41 हजार 550 रुपये, मेस आणि वसतिगृहाच्या खर्चासह)एकूण प्रवेश जा गा : 490, अखिल भारतीय
स्तरावरील जागा- 245.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीनगर :
श्रीनगर जम्मू आणि काश्मीर. दूरध्वनी- 03501- 2427426, वेबसाइट- http://www.nitsri.net, ई-मेल ahmir@rediffmail.com, (फी- पहिले सत्र- 24 हजार 690 रुपये, दुसरे ते आठवे सत्र- 21 हजार 30 रुपये, प्रत्येक सत्राला 9500 रुपये) एकूण प्रवेश जागा : 632, अखिल भारतीय स्तरावरील जागा- 316.

सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत : गुजरात,
दूरध्वनी- 0261- 2259571, वेबसाइट http://www.svnit.ac.in, ई-मेल- njm@ced.svnit.ac.in, (फी- पहिले सत्र- 27 हजार 500 रुपये, दुसरे, चौथे, सहावे आणि आठवे सत्र- प्रत्येकी 17 हजार 500 रुपये, तिसरे आणि पाचवे सत्र प्रत्येकी- 20 हजार 500 रुपये, सातवे सत्र- 21 हजार 500 रुपये, वसतिगृह आणि मेस फी वार्षकि- 18 हजार 500 रुपये) एकूण प्रवेश जागा : 693 अखिल भारतीय स्तरावरील जागा – 346.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंगलोर :कर्नाटक,
दूरध्वनी- 0824- 2474000, वेबसाइट http://www.nitk.ac.in, ई-मेल- registrar@nitk.ac.in, (वसतिगृहाच्या फीसह शैक्षणिक फी- पहिले सत्र- 32 हजार 825, दुसरे ते आठवे सत्र- 22 हजार 500) एकूण प्रवेश जागा : 740 अखिल भारतीय स्तरावरील जागा – 370.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिरापल्ली : तामिळनाडू,
वेबसाइट- www.nitt.edu, ई-मेल deanac@nitt.edu.in, (फी- प्रत्येक सत्राला- 26 हजार 300 रुपये, वसतिगृह फी प्रत्येक सत्र- 16 हजार) या एकूण प्रवेश जागा : 814 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 407.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, उत्तराखंड :
दूरध्वनी- 01346-250792, वेबसाइट- http://www.nituk.com, ई-मेल- nituttarakhand@gmail.com, (फी- पहिल्या आणि दुसऱ्या सत्राला प्रत्येकी 22 हजार 500 रुपये, इतर सत्रांसाठी प्रत्येकी 22 हजार रुपये, वसतिगृह आणि मेस फी पहिल्या सत्राला- 25 हजार रुपये, उर्वरित सर्व सत्रांना- 18 हजार 600 रुपये) एकूण प्रवेश जागा : 120. अखिल भारतीय स्तरावरील जागा- 60 जागा.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, आंध्र प्रदेश :
दूरध्वनी- 0870-2459191, वेबसाइट- http://www.nitw.ac.in, ई-मेल- director@nitw.ac.in, (फी- प्रत्येक सत्राला- 35 हजार 250 रुपये, वसतिगृह फी (वार्षकि)- मुलांसाठी- 6500 रुपये, मुलींसाठी- 4500 रुपये) एकूण प्रवेश जागा : 740 अखिल भारतीय स्तरावरील जागा- 370.

Story img Loader