विषय- भारताचा आर्थिक व सामाजिक विकास
प्र. १७. अचूक विधान/विधाने निवडा़
(अ) महाराष्ट्र शासनाने २००२ साली बालधोरण जाहीर केले होत़े
(ब) ‘लेक वाचवा’ अभियानाचा ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर अभिनेता सचिन पिळगांवकर आह़े
(क) ० ते ६ वयोगटातील १९९१ ते २०११ या कालावधीत ९४६ वरून ८८८ इतकी मुलींची घट झाली़
(ड) गडचिरोली जिल्ह्यात ०-६ वयोगटातील लिंगगुणोत्तराचे प्रमाण ९६१ हे राज्यांत सर्वात अधिक आह़े
पर्याय-(१) अ ब क (२) अ ब क ड (३) अ ड (४) अ ब ड
प्र.१८. १३व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पर्यावरणासाठी राज्यांच्या वाटय़ाला़ ……………  निधी प्राप्त  होणार आह़े
पर्याय –(अ) १५ हजार कोटी (ब) २० हजार कोटी  (क) २५ हजार कोटी (ड) १० हजार कोटी़
प्र.१९.  १८८१ साली भारताची लोकसंख्या ……..होती?
पर्याय- (अ) २३.७ कोटी (ब) २५.७ कोटी  (क) २४.७ कोटी (ड) २२.७ कोटी
प्र. २०. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० नुसारची मध्यमकालीन ध्येये …… सालापर्यंत गाठण्याचे उद्दिष्ट
आहे?
पर्याय- (अ) २०१० (ब) २०१२ (क) २०१७ (ड) २०४५
—————————
विषय- भूगोल-भारत-महाराष्ट्र-जग
अचूक पर्याय निवडा़
प्र. २१. उघीर हा वांशिक समूह कोणत्या देशाशी संबंधित आहे?
(अ) चीन (ब) म्यानमार (क) नेपाळ (ड) भूतान
प्र.२२. जगातील सर्वात मोठे स्टील उत्पादन केंद्र म्हणूऩ ……. चा उल्लेख होतो़
पर्याय-(अ)डेट्राईट (ब) शिकागो (क) बर्कले (ड) लेनिनग्राड
प्र.२३. देशातील चामडे उद्योगातील आघाडीचे राज्य म्हणून …….. चा उल्लेख होतो़
पर्याय- (अ) आंध्र प्रदेश (ब) तामिळनाडू (क) उत्तर प्रदेश (ड) महाराष्ट्र चुकीची जोडी ओळखा़
प्र. २४. नदी शहर
१. क्लाइड ग्लासगो
२. सिकियंग गुआंगचौ
३. कर्णफुली चित्तगाँग
४. राईन बर्लिन
प्र. २५. प्रदेश गवताळ प्रदेश
१. पूर्व आफ्रिका सॅव्हाना
२. दक्षिण आफ्रिका वेल्ड
३. मध्य आशिया स्टेप्स
४. व्हॅनझुएला पंपास
————————————————————–
विषय- पर्यावरण
प्र. २६.
१. राष्ट्रीय धोरण – १९८८
२. कार्टाजेना प्रोटोकॉल – २०००
३. वनसंवर्धन कायदा – १९२७
४. वन्यजीव सुरक्षा कायदा – १९८६
चुकीचे विधान ओळखा
प्र, २७.
(अ) क्लोरोफ्लुरो कार्बन ही बिनविषारी असतात़
(ब) क्लोरोफ्लुरो  कार्बन संयुगे ही चटकन पेट न घेणारी असतात़
(क) ही संयुगे अस्थिर असतात़
(ड) ही संयुगे गंधहीन असतात़
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा़
प्र. २८. दक्षिण आशियाई (सार्क) चे प्रादेशिक वनकेंद्ऱ ……… येथे आह़े
पर्याय- (अ) भूतान (ब) नेपाळ (क) भारत (ड) मालदीव
प्र. २९. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाला सरकारऩे ………….. साली मान्यता दिली़
पर्याय- (अ)२००५ (ब) २००४ (क) २००६ (ड) २००७
प्र. ३०. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस़ ……..रोजी साजरा केला जातो़
पर्याय-  (अ) ११ मे (ब) १२ मे (क) १३ मे (ड) १४ मे
(क्रमश:)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा