राज्यातील आठ अनुदानित खासगी बी.पी.एड. महाविद्यालयातील प्राध्यापकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
शारीरिक शिक्षणाचा पदवी अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अर्थात, बी.पी.एड. महाविद्यालयांची संख्या राज्यात दोनशेवर आहे. पैकी फक्त आठ महाविद्यालयांना शासनाकडून अनुदान मिळते. त्यातही गंमत अशी की, ही महाविद्यालये उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संलग्न नसून युवा व क्रीडा संचालनालयाशी संलग्न आहेत. पण महाविद्यालयांची संलग्नता मात्र विद्यापीठांशी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा