एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
117 सोडून सर्व संख्या या मूळ संख्यांचा गुणाकार आहेत. प्रश्न क्रमांक 7 ते 11 खालील माहितीवर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. एका शाळेतील पाच विद्यार्थ्यांचा मराठी, इंग्रजी, गणित व हिंदी या विषयांचा निकाल आला असून अ, इ, व ऊ हे गणित व इंग्रजी या विषयात उत्तीर्ण आहेत. इ, ए व उ हे इंग्रजी व मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत. ऊ, उ व ए हे हिंदी व मराठी विषयात उत्तीर्ण आहेत. अ, ऊ व ए हे इंग्रजी व हिंदी या विषयात उत्तीर्ण आहेत.
First published on: 12-04-2013 at 06:49 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question papers mpsc civil services question