यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न
प्र. 17. खालील घटनांचा योग्य क्रम लावा. 1) बंगालचे विभाजन 2) काँग्रेसच्या बनारस अधिवेशनात बहिष्कार प्रस्ताव पारित. 3) राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना 4) अरुण्डले कमिटीची स्थापना पर्याय : अ) 1, 2, 3 व 4 ब) 3, 4, 2 व 1 क) 2, 1, 3 व 4 ड) 2, 1, 4 व 3
First published on: 13-04-2013 at 05:34 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc question papers with answers for practice