

या प्रकरणाची चौकशी होऊन इम्रान बाबाजी मुल्ला यास पोलीस प्रशासनाने निलंबित केले.
वारणा दूध संघाच्या पशुधन विकास योजनेचा शुभारंभ आमदार कोरे यांच्या हस्ते झाला.
कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांची भेट घेतली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने बुधवारी येथे आंदोलन केले.
रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी शिरोळ तालुक्यात संपादित करावयाच्या जमिनींना चौपट मोबदला देण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय बुधवारी मुंबई…
शिरोळ शहरासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत २६ कोटी ६८ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.
पुण्यातील काँग्रेसच्या नेमक्या स्थितीचा अहवाल देण्याची महत्त्वाची जबाबदारी आमदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
केंद्र शासनाची आयुष्यमान योजना याचा लाभ रुग्णांना देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
पुतळे हटवले जाणार नाहीत अशी ठाम भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली. पोलिसांच्या कारवाईला विरोध करीत तरुण, महिलांनी चौकातच ठाण मांडले.
गोकुळ दूध संघाचा मुंबईतील ठेकेदार बदलल्यामुळे दूध विक्रीला फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आयात कर धोरणाने भारतीय वस्त्रोद्योगाला लाभ होण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेला प्रामुख्याने चीन,…