कोपलेल्या सूर्यनारायणाची प्रखरता अंमळ कमी झाली असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आता लोकांना वाढत्या उष्म्यात खबरदारी घेण्याचे उपाय कोणते यावर प्रबोधन सुरू केले आहे. मार्च, एप्रिल हे दोन्ही पूर्ण महिने आणि मे मधील ३ आठवडे हे नागरिकांना तप्त उन्हाळ्यामुळे नकोसे झाले होते. तेव्हा वाढत्या उष्म्यात कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, याची माहिती देणे अधिक सयुक्तिक ठरले असते. पण बल गेला.. या म्हण प्रमाणे प्रशासनाला आता जाग आली आहे. शुक्रवारी एका पत्रकाद्वारे या विभागाने लोकांना वाढत्या उन्हापासून सजग कसे राहावे, याविषयी कळवले आहे. पारा ५-६ अंशाने कमी होऊन वारे वाहू लागले असताना या सल्ल्याची उपयुक्तता किती, असा प्रश्न निर्माण होत आहे .
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा