कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकाने बुधवारी हेर्ले (ता. हातकणंगले ) येथे पथकाने सापळा रचून मोटार अडवली. त्यातून २ लाख रुपयांचे मद्य व कार असा ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चेतन विनायक साटेलकर (वय २४, रा.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) व अजय सूर्यकांत कवठणकर (वय २०, रा. ओटवणे, ता. सावंतवाडी) यांना अटक केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in