कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण मुद्द्याबाबत संभाजी राजे छत्रपती यांची भूमिका योग्य आहे का हे त्यांनाच विचारा, असे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी हसन मुश्रीफ यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये , असे प्रत्युत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आ प्रश्न उपस्थित केला असता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्याला हे कृत्य शोभणारे नाही. शांतता राखणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. संभाजी राजे यांनी अशी भूमिका विशाळगड अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना का घेतली हे त्यांनाच विचारले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यावर संभाजीराजे यांनी हा प्रश्न अनेक वर्ष सुरू आहे.  त्यावेळी घोटाळे करणारे हसन मुश्रीफ यांनी का लक्ष घातले नाही. यासीन भटकळ येथे येऊन गेला होता तेव्हा ही सारी यंत्रणा कोठे होते, असा प्रति प्रश्न त्यांनी केला आहे.