कोल्हापूर : डंपर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मोटरीवर मोटारी धडकल्या. कोल्हापूर – सांगली मार्गावर मोटारींचा हा विचित्र अपघात घडला. मोटारींच्या चक्काचूर झाला. मोठा अपघात होऊनही जीवितहानी झाली नाही. पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून कोल्हापूर सांगली रस्ता आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या शिरोली फाटा येथे पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने डंपर निघाला होता. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला.

हेही वाचा : …तर साखर कारखानदारांना उसाच्या बुडक्याने ठोकून काढू; राजू शेट्टी यांचा इशारा

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Raju Shetty warning to sugar millers on overdue installments Kolhapur
…तर साखर कारखानदारांना उसाच्या बुडक्याने ठोकून काढू; राजू शेट्टी यांचा इशारा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
DCM Ajit Pawar
सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर ४८ तासांच्या आत अजित पवारांचा मोठा निर्णय, युगेंद्र पवारांना पहिला झटका

पाठीमागून येणाऱ्या मोटार चालकाने सावधानता राखून ब्रेक लावला. पण भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही मोटारी पुढे थांबलेल्या डंपरला धडकल्या. यामध्ये मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातामुळे दोन तासांहून अधिक काळ वाहतूक खंडित झाली होती.