कोल्हापूर : येथे राजारामपुरी भागात कनान नगर भागात राहणाऱ्या तरुणाचा मंगळवारी दगडाने ठेचून चौघांनी निर्घृण खून केला. याबाबत पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघे पसार झाले आहेत. पंकज निवास भोसले (वय २३ ) असे या तरुणाचे नाव आहे.

पंकज हा वाहन चालक आहे. तो राजारामपुरी येथील व्यावसायिक मनीष सांबारगे यांच्याकडे काम करतो. आज दुपारी तो मोटार घेऊन त्यांच्या घरी गेला होता.चौघांनी त्याला बोलावून घेतले. पुढे गेल्यानंतर त्याच्या डोक्यात काठी मारली. हल्लेखोराकडून वाचवण्यासाठी पंकज धावत गेला.

katyayani temple Kolhapur
कोल्हापुरातील कात्यायनी मंदिरात पुन्हा चोरी
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Gangster Sham Lakhe beat up four children for extortion
गुंड शाम लाखे याची खंडणीसाठी चार मुलांना मारहाण; थरकाप उडवणाऱ्या व्हिडिओने खळबळ
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

हेही वाचा : कोल्हापुरातील कात्यायनी मंदिरात पुन्हा चोरी

त्याला गाठून चौघांनी बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश विक्रम काटे व निलेश विक्रम काटे या भावांना ताब्यात घेतले असून अमित गायकवाड व आणखी एक जण हल्लेखोर पसार झाला आहे.