कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैदी संतोष पोळ याने बनावट पिस्तुल घेऊन कारागृहात चित्रफीत तयार केल्याप्रकरणी रविवारी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांचीही तडकाफडकी अहमदनगरला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी दत्तात्रय गावडे यांनी पदभार स्विकारला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आतापर्यंत तुरुंगाधिकाऱ्यासह १६ जणांना निलंबित केले आहे. बंद लिफाफ्यातील बदलीचा लखोटा हाती पडल्यानंतर शेळके यांना बदली झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा