कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यावर पत्रकारास मारहाण केल्याचा गुन्हा मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये पहाटे दाखल झाला. याप्रकरणी पत्रकार प्रकाश तीराळे यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान राजेखान जमादार यांच्यावर या गुन्ह्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कोल्हापूर, इचलकरंजी मुरगुड यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज जोरदार निदर्शने करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in