कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या खजिन्यात शुक्रवारी सोन्याचे दोन मौलिक जिन्नस जमा झाले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व विजयादेवी राणे या दाम्पत्याने तीस लाखांचे दागिने देवस्थान समितीकडे सुपूर्द केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पाथरपुंजला यंदा उच्चांकी ७,३१० मिलीमीटर पाऊस! पश्चिम महाराष्ट्रात पाच ठिकाणी सहा हजार मिलीमीटरहून अधिक पाऊस

हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj looted Surat: छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती? राष्ट्रवादी – भाजपामध्ये ‘खंडणी’ शब्दावरून जुंपली

महालक्ष्मी मंदिरात गणेश उत्सवाची तयारी सुरू आहे. ही धामधूम सुरू असतानाच राणे कुटुंबीयांनी दोन सुवर्णजडित सुबक मौलिक जिन्नस सुपूर्द केले. त्यामध्ये कोल्हापुरी साज व तोडे यांचा समावेश आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मीची पूजा केली असता डोईवर साज तर पायापाशी तोडे ठेवण्यात आले होते, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी सांगितले.