कोल्हापूर: चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रकारात भारताने सुवर्णपदक मिळवले. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने अखिलेश वरण, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांच्या साथीने सुवर्णवेध घेतला. त्यांनी १७६९ गुणांची कामे करताना चीन व टाकले.

कांबळवाडी वाळवे (तालुका करवीर) येथे राहणाऱ्या स्वप्नील यांनी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवून रायफलचे प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय ५९व ६१ व्या स्पर्धेत त्यांने सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१५ मध्ये कुवेत येथे झालेल्या उपकनिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत थ्री प्रोन प्रकारात त्याने विजेतेपद पटकावले होते.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
tasgaon kavathe mahankal assembly constituency rohit patil vs sanjay kaka patil maharashtra assembly elections 2024
लक्षवेधी लढत : दोन पाटलांमधील लढतीत कोणाची बाजी?
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

हेही वाचा… धैर्यशील माने यांना भाजपच्या उमेदवारीचे वेध? 

२०२२ मध्ये कैरोत झालेल्या विश्वचषक नेम बाजी स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात दोन सुवर्ण, दोन रौप्य पदके मिळवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. या स्पर्धेच्या यशामुळे आगामी २०२ टोकियो ओलंपिक कोटा स्पर्धेचे तिकीट त्यांनी पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक दिपाली देशपांडे या त्याच्या प्रशिक्षिका आहेत.