कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून चर्चेत असलेल्या मराठा आरक्षण संघर्ष समितीने आता या मुद्दय़ावरून निवडणुकीच्या आखाडय़ात उतरण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्राथमिक हालचालींना गती दिली आहे. लोकसभेच्या उर्वरित ४७ जागांवर पक्षाचे उमेदवार असतील, अशी घोषणा पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली आहे. सातारा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा