कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात आबालवृद्धांनी सोमवारी लाडक्या गणरायला निरोप दिला. गेल्या पाच दिवसांपासून घराघरात असणारी गौरी गणपतीची लगबग आज संपली. काही वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना, संस्था तसेच स्थानिक प्रशासनही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य देत आहे. या संस्थांना साद घालत पंचगंगा घाटावर लाखे भक्तांनी लाडक्या बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन करुन गणेशमूर्ती महापालिकेकडे सुपूर्द केल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in