कोल्हापूर : ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असे मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी येथे केली.राज्यात अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणावरून वाक्युद्ध रंगले आहे. त्यावर महसूल मंत्री विखे पाटील हेही वारंवार भूमिका व्यक्त करताना दिसतात. विखे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून त्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे समाजात वादळ निर्माण होत आहेत, असा नाराजीचा सूर लावला होता. तर आज त्याच्याही पलीकडे जात त्यांनी भुजबळ यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा