‘एनडीआरएफ’ची पथके दाखल, स्थलांतराला सुरुवात
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेसह प्रमुख नद्यांनी गुरुवारी इशारा पातळी ओलांडली असून आता त्या धोका पातळीच्या दिशेने वाहत आहेत. जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. ‘एनडीआरएफ’च्या दोन पथकांनी बचाव कार्याला सुरुवात केली आहे. आणखी दोन दिवस मोठा पाऊ स पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पूरग्रस्तांच्या स्थलांतराला सुरुवात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा