कोल्हापूर : ज्यांच्यासाठी जीवाचं रान केले. निवडून आणले. त्या खासदारांचे काम, कर्तृत्त्व काय आहे हे जनतेला व कार्यकर्त्यांनाही आता चांगलेच कळाले आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे गेल्या विद्यमान खासदारांच्या पाच वर्षातील अकार्यक्षमतेची व पुढच्या काळात शाहू छत्रपती महाराजांच्या माध्यमातून विकासाची असणार आहे. उपकाराची परतफेड अपकाराने करणार्या कृतघ्न खासदारांच्या विरोधात ही लढाई आहे. शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडणार्या गद्दारांना त्यांची जागा या निवडणुकीतून दाखवून द्या, असा हल्लाबोल काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा