कोल्हापूर : जमीन खरेदीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी शिरोळ तलाठी व महसूल सहाय्यक यांना सोमवारी प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. स्वप्नील वसंतराव घाटगे ( वय – ३९ वर्षे. पद – तलाठी, मूळ रा. रुकडी, ता. हातकणंगले) व शिवाजी नागनाथ इटलावार ( वय ३२ वर्षे, पद- महसुल सहायक, तहसीलदार कार्यालय, शिरोळ, सध्या रा. कसबा बावडा,कोल्हापूर, मुळ रा. कुंडलवाडी, ता.बिलोली, जि.नांदेड ) अशी त्यांची नावे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in