तामिळनाडूचा Mystery Boy वरुण चक्रवर्ती याला तब्बल ८ कोटी ४० लाख किंमत देऊन किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघात घेतले आहे. २० लाखांची मूळ किंमत असलेल्या वरुणला आपल्या देशांतर्गत कामगिरीरचा फायदा झाला. तसेच तामिळनाडू प्रिमीयर लीग स्पर्धेतील त्याची कामगिरी फळाला आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वरुण हा तामिळनाडू संघाचा mystery spinner म्हणून ओळखला जातो. त्याने यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. १३ व्य वर्षांपासून तो क्रिकेट खेळत होता. पण महाविद्यालयामुळे त्याला क्रिकेट थांबवावे लागले होते. पदवीचे शिक्षण आणि दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केले होते. पण तेव्हा तो वेगवान गोलंदाज म्हणून खेळत होता.

TNPL मुले मला खूप फायदा झाला. माझ्यासोबत संघात अनेक अनुभवी खेळाडू होते. त्यांनी मला खूप काही टिप्स दिल्या आणि खूप काही शिकवले. मला मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर स्वतःला कसे शांत ठेवावे आणि कामगिरीवर लक्ष कसे केंद्रित करावे हे समजले, असे वरुणने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. त्याचाच फायदा त्याला येथे झालेला दिसला.