जलतरणात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता असलेले नैपुण्य महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे. त्या नैपुण्याचा शोध घेऊन त्याचा विकास करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत, असे
दाढे हे माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलो व जलतरणपटू आहेत. अलीकडेच त्यांची पुणे जिल्हा जलतरण संघटना व महाराष्ट्र जलतरण संघटना या दोन्ही संघटनांचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच भारतीय जलतरण महासंघावर त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या डेक्कन जिमखाना क्लब व शिक्षण प्रसारक मंडळी आदी संस्थांवरही ते कार्यरत आहेत. जलतरणात महाराष्ट्राचे खेळाडू सतत चमक दाखवीत असतात तरीही जागतिक स्तरावर हे खेळाडू अपेक्षेइतके यश मिळवीत नाहीत, याबाबत दाढे यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीबरोबर गप्पागोष्टी केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा