इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने धडाकेबाज कामगिरी करत तिसऱ्या अॅशेस कसोटी सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला. याचं निमीत्त साधत आयसीसीने पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडला विजय मिळवून देण्यातही बेन स्टोक्सने महत्वाची भूमिका बजावली होती.
यानंतर सचिन तेंडुलकरच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिकेट विश्वचषकाच्या सोशल मीडियावर, सचिन आणि बेन स्टोक्सचा फोटो The greatest cricketer of all time – and Sachin Tendulkar या कॅप्शनने शेअर करण्यात आला. अॅशेल मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर आयसीसीने हाच फोटो पुन्हा एकदा, Told You so या कॅप्शनने शेअर करत भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.
Told you so https://t.co/b4SFcEVDWk
— ICC (@ICC) August 27, 2019
भारतीय नेटकऱ्यांनीही आयसीसीच्या या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
@ICC Is high on cheap English liquor..Told you so
— Nikhil Surana (@nikki_surana) August 27, 2019
May be one day he may become the greatest cricketer of all time.
But he can't become "God of cricket" pic.twitter.com/1NfgqGJ04A— My conscience/என் மனசாட்சி (@machanae1) August 27, 2019
indians to icc poster boy chances of breaking sachin record: pic.twitter.com/hPLCXaDnlg
— Defiance (@real_jitin) August 27, 2019
Sachin to ICC pic.twitter.com/BSpKas0gnS
— Sports Freak (@SportsF20689858) August 27, 2019
After this post Sachin showing his career Stats to ICC pic.twitter.com/oyg0R7NwuO
— Garv (@imgarvmalik) August 27, 2019
— msdian mehul (@mehulchopraa) August 28, 2019
— Loki (@UrstrulyLoki) August 28, 2019
— Ankit Pandey (@iamAnkkit) August 28, 2019
यंदाचं वर्ष हे बेन स्टोक्ससाठी चांगलं गेलं आहे. सर्वात प्रथम इंग्लंडला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर, स्टोक्सने मानाच्या अॅशेस मालिकेतही इंग्लंडचं आव्हान कायम राखलं आहे.