ईस्ट रूदरफोर्ड : लौटारो मार्टिनेझने (८८व्या मिनिटाला) नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर गतविजेत्या अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात चिलीला १-० अशा फरकाने नमवले. सलग दुसऱ्या विजयासह अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

हेही वाचा >>> युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : इंग्लंडचा पुन्हा निराशाजनक खेळ; गटात अव्वल राहिल्यानंतरही सावध पवित्र्यामुळे टीकेचे धनी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Argentina beat chile by 1 0 to seal copa america quarter final place zws
First published on: 27-06-2024 at 04:12 IST