भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. २२ ऑगस्टपासून आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या Vizzy Trophy साठी अर्जुनची १५ सदस्यीय मुंबई संघात निवड झाली आहे. १९ वर्षीय अर्जुन याआधी मुंबई टी-२० लीगमध्ये खेळला आहे.

असा असेल मुंबईचा १५ जणांचा संघ –

हार्दिक तामोरे (कर्णधार), सृजन आठवले, रुद्र धांड्ये, चिन्मय सुतार, आशय सरदेसाई, साईराज पाटील, ओंकार जाधव, सत्यलक्ष जैन, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अमन शेरॉन, अथर्व पुजारी, मॅक्सवेल स्वामीनाथन, प्रशांत सोळंकी आणि विघ्नेश सोळंकी

Story img Loader