अॅडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिवस-रात्र अॅशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ विजेच्या कडकडाटामुळे लवकर संपवावा लागला. इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना ही घटना घडली. या डावातील नववे षटक मायकल नेसर करत होता. तेवढ्यात मोठा आवाज झाला आणि स्टेडियमच्या अगदी जवळ वीज पडली. सुदैवाने वीज स्टेडियममध्ये पडली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) हा वीज पडतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. यानंतर पंचांनी खेळाडूंना ड्रेसिंग रूममधून बाहेर पडण्यास सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा