१५ सप्टेंबर पासून सहा देशांमध्ये आशिया चषकांसाठी लढत सुरू होणार आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने आशिया चषकाची सुरूवात होणार आहे. सहा संघाना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. एका गटांमध्ये भारत-पाकिस्तान-हाँगकाँग यांचा समावेश आहे.  तर दुसऱ्या गटात बांगलादेश-श्रीलंका-अफगानिस्तान यांचा समावेश आहे. भारतीय संघाने आशिया चषकात विराट कोहलीला आराम दिला आहे तर श्रीलंकेमध्ये लसिथ मलिंगाचे पुनरागमन झाले आहे. जाणून घेऊयात सहा संघामध्ये कोणते खेळाडू आहेत…..

भारत –
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप-कर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनिष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलिल अहमद

पाकिस्तान –
सर्फराज अहमद (कर्णधार) , फखर झमान, शोयब मलिक, मोहम्मद आमिर, शादाब खान, इमाम उल हक, शान मसून, बाबर अझम , असीप अली, हॅरीस सोहेल, मोबमद्द नवाज, फेहिम अश्रफ, हसन अली, जुनैद खान, उस्मान शीनवारी, शाहिन आफ्रिदी.

श्रीलंका –
अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, कुशल मेंडिस, उपुल थरंगा, दनुष्का गुणतिलका, थिसारा परेरा, दासुन शनाका, धनंजया डीसिल्व्हा, अकिला धनंजया, दिलरुवान परेरा, अमिला अपोंसो, कासुन रजिथा, सुरंगा लकमल, दुशमंथा चमीरा, लसिथ मलिंगा, निरोशन डिकवेला.

बांगलादेश –
मशरफे मुर्तझा (कर्णधार), शकिब अल हसन, तमीम इक्बाल, मोहम्मद मिथून, लिटॉन दास, मुशफिकर रहिम, अरिफूल हक, महमुदुल्ला, मोसादेक हुसेन, मेहंदी हसन, नझमूल इस्लाम, रुबेल हुसेन, मुस्ताफिझूर रहमान, अबू हैदर रॉनी, नझमुल हुसेन, मोमिनुल हक.

अफगानिस्तान –
असगर अफगाण (कर्णधार), मोहम्मद शेहझाद, इसानुल्लाह जनत, जावेद अहमदी, रहमत शाह, हशमातुल्ला शाहिदी, मोहम्मद नबी, गुलबदीन नैब, रशिद खान, नजीबुल्लाह झारदान, मुजीब उर रहमान, अफताब आलम, समिउल्लाह शेनवारी, मुनीर अहमद, सय्यद शिर्झाद, शरफुद्दीन अश्रफ, यामिन अहमादझाई.

हाँगकाँग –
अंशुमन राथ (कर्णधार), ऐझाझ खान, बाबर हयात, कमेरॉन मॅकउलसन, ख्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाझ, अर्शद मोहम्मद, किनचित शहा, नदीम अहमद, निझाकत खान, राग कपूर, स्कॉट मॅकेचीन, तन्वीर अहमद, तन्वीर अफझल, वकास खान, अफताब हुसेन.

वेळापत्रक :

  • १५ सप्टेंबर – बांगलादेश वि. श्रीलंका
  • १६ सप्टेंबर – पाकिस्तान वि. हाँगकाँग
  • १७ सप्टेंबर – श्रीलंका वि. अफगाणिस्तान
  • १८ सप्टेंबर – भारत वि. हाँगकाँग
  • १९ सप्टेंबर – भारत वि. पाकिस्तान
  • २० सप्टेंबर – बांगलादेश वि. अफगाणिस्तान
  • सर्वोत्तम चार फेरी – २१ ते २६ सप्टेंबर
  • अंतिम फेरी – २८ सप्टेंबर

Story img Loader