Asia Cup 2022 IND vs SL Playing 11: संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया चषक स्पर्धेत आज ६ सप्टेंबरला सुपर-४ फेरीतील भारताचा सामना श्रीलंकेच्या विरुद्ध रंगणार आहे. रविवारी पाकिस्तानच्या विरुद्ध झालेल्या पराभवानंतर आजचा सामना भारताचे आशिया चषकातील अस्तित्व ठरवणार आहे. ८ सप्टेंबर रोजी भारताला अफागणिस्ताविरोधात एक संधी मिळेल पण या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळाला तरच भारताला अंतिम फेरीत स्थान टिकवता येईल अन्यथा इतर संघांची कामगिरी टीम इंडियाचे भाग्य ठरवेल. याच पार्श्वभूमीवर भारताला आजची प्लेइंग ११ निवड फार काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. रवींद्र जडेजा या स्पर्धेत बाहेर गेल्यावर आता भारताची संभाव्य प्लेइंग ११ कशी असेल याचे समीकरण जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, आवेश खान.

दुसरीकडे श्रीलंका सुद्धा आजच्या सामन्यासाठी पूर्ण जोर लावण्यासाठी सज्ज असणार आहे. श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग ११ कशी असेल याकडेही नजर टाकू. (जो टीम इंडियाच्या पराभवाचे कारण बनला तोच झाला जायबंदी; भारत-पाक सामन्यानंतर पाकिस्तानाचं टेन्शन वाढलं)

टीम श्रीलंका: कुसल मेंडिस (विकेटकीपर), पाथुम निसांका, चरित असलंका, भानुका राजपक्षे, धनुष्का गुनाथिलका, दासुन शानाका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महिष तेक्षाना, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका.

दरम्यान पाकिस्तान विरुद्ध सामन्यात ऋषभ पंत, रवी बिश्नोई आणि दीपक हुडा यांना संधी मिळाली होती. यावेळी पंतच्या जागी दिनेश कार्तिकला खेळवले जाऊ शकते. मागील दोन्ही सामन्यांमध्ये पंत हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही त्यामुळे पंतच्या जागी कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता आहे. बिश्नोईने मागील सामन्यात उत्तम कामगिरी केली होती.