यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. सध्या सुपर-४ फेरीतील सामने सुरू असल्यामुळे आव्हान टिकवून ठेवण्यासाठी सर्वच संघांकडून प्रयत्न केला जातोय. असे असताना ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला. या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार फलंदाजी केली. दरम्यान, पुन्हा एकदा विराट कोहलीची लोकप्रियता समोर आली आहे. या सामन्यातील एक फोटो व्हायरल होत असून विराटचे जगभरात चाहते असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >> आता हरभजन सिंगही आला पुढे, पाकिस्तानी खेळाडूनेही दिली प्रतिक्रिया; अर्शदीपची पाठराखण करण्यासाठी क्रिकेट जगत मैदानात

Raj Thackeray On kalyan society dispute
Kalyan Society Dispute : कल्याण मारहाण प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त पोस्ट; सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत म्हणाले, “मारहाण झाली त्याची आई-बायको…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Virat Kohli Was Crying Varun Dhawan Reveals Incident Between Virat & Anushka Sharma of Nottingham Test Video
VIDEO: “विराट कोहली त्या खोलीत एकटा रडत होता..”, अनुष्का शर्माने वरूण धवनला सांगितलेला ‘तो’ भावुक करणारा प्रसंग
Virat Kohli and Anushka Sharma Will Leave India and Shift To London Soon Says His Childhood Coach Rajkumar Sharma
Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती
Chhagan Bhujabal Samta Parishad Baithak Latest Updates
Chhagan Bhujbal Samta Parishad Baithak : छगन भुजबळ यांचं आक्रमक भाषण “कभी ना डर लगा मुझे फासला देखकर…”
Akashdeep Six After India Avoid Follow On Virat Kohli Crazy Reaction Goes Viral Video
IND vs AUS: आकाशदीपचा गगनचुंबी षटकाराने खुद्द विराटला केलं चकित, भन्नाट प्रतिक्रिया देत कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये मारली उडी; VIDEO व्हायरल
Virat Kohli teases Harbhajan with naino mein sapna Song dance step at The Gabba Video Viral IND vs AUS
IND vs AUS: विराटने ‘नैनोंं में सपना’ गाण्यावर डान्स करत हरभजनची घेतली फिरकी, अचानक डान्स का करू लागला कोहली? पाहा VIDEO
Virat Khili 100th International Match Against Australia 2nd Player After Sachin Tendulkar IND vs AUS
IND vs AUS: विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाविरूद्ध अनोखं ‘शतक’, सचिन तेंडुलकरनंतर ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा फक्त दुसरा खेळाडू

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी यूएईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये दाखल झाले होते. सामन्यादरम्यान स्टेडियम गच्च भरले होते. हाच सामना सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत उभी असलेल्या एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. तिच्या हातात एक पोस्टर असून ‘मी येथे विराट कोहलीसाठी आलेली आहे,’ असे या पोस्टरवर लिहिलेले आहे. विशेष म्हणजे ही मुलगी पाकिस्तामधील असल्याचा दावा केला जातोय. याच फोटोमुळे सामना भारत-पाकिस्तान यांच्यात होत असला तरी एक पाकिस्तानी महिला विराटची फलंदाजी पाहण्यासाठी आली होती, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

हेही वाचा >> INV vs PAK Virat Kohli : ‘…वाटले आता करिअर संपले’ विराट कोहलीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, म्हणाला “रात्रभर…”

दरम्यान, या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लढतीत विराट कोहली चांगलाच तळपला. दुसऱ्या विकेटसाठी मैदानावर आल्यानंतर त्याने सुरुवातीपासून मोठे फटके मारले. त्याने ४४ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एक षटकार लगावत ६० धावा केल्या. कोहलीच्या या कामगिरीनंतर भाराताच्या विजयाच्या आशा बळावल्या होत्या. मात्र काही चुकांमुळे भारताचा पराभव झाला.

Story img Loader