Asian Games 2018 : इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज स्पर्धेच्या आठव्या दिवशी ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या हिमा दासने रौप्यपदकाची कमाई केली. तिने ५०. ७९ सेकंदात शर्यत पार केली. तर दुसरीकडे ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासनेही रौप्यपदकाची कमाई केली. अनासने ४५.४९ सेकंदात शर्यत पार केली. या बरोबर भारताने आतापर्यंत दिवसात ५ रौप्यपदकांची कमाई केली आहे. द्युतीचंदला २ सेकंदाच्या फरकाने सुवर्णपदकाला मुकावे लागले.
या आधी भारताने ‘इक्वेस्ट्रीयन’ या घोडेस्वारीच्या प्रकारात दोन रौप्यपदके पटकावली. घोडेस्वार फौवादचे मिर्झा याला वैयक्तिक प्रकारात हे यश संपादन केले. भारताला ३६ वर्षांनंतर ‘इक्वेस्ट्रीयन’ प्रकारात वैयक्तिक रौप्यपदक मिळाले. याशिवाय सांघिक प्रकारातही भारताने ‘इक्वेस्ट्रीयन जम्पिंग’मध्येही रौप्यपदक मिळवले.
त्यानंतर भारताच्या सायना नेहवालने थायलंडच्या रात्चनोक इंटानोन हिच्यावर २१-१८, २१-१६ अशी मात केली. त्यामुळे सायना पदकाच्या शर्यतीत दाखल असून भारताचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे. सायनापाठोपाठ भारताच्या सिंधूने थायलंडच्या जिंदापॉलवर २१-११, १६-२१, २१-१४ अशी मात केली. त्यामुळे सिंधूही पदकाच्या शर्यतीत दाखल झाली असून भारताला २ पदकांची कमाई करता येऊ शकते. यामुळे या स्पर्धेच्या बॅडमिंटन क्रिडाप्रकारातील ३६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपणार आहे. तसेच, भारतीय नेमबाजांचीही पदके निश्चित आहेत. श्रीशंकरदेखील लांबउडी प्रकारातील अंतिम फेरीत सहभागी होणार आहे.
Highlights
१०० मीटर धावणे??????????? ?. ?? ?????????? ?????? ???????????? ?????? ?????. ???? ????? ??? ???????
१० हजार मीटर धावणे - à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ पदक गमावलं
???? ????? ?????????? ???????? ????????? ?????? ?????????
१० हजार मीटर धावणे
????????? ???????? ??????? ???? ?????????. ??.??.?? ????? ????? ???? ?????
मोहमà¥à¤®à¤¦ अनासला रौपà¥à¤¯, धावपटूंची समाधानकारक कामगिरी
??? ???? ??????????? ??????? ????????? ??????? ???????? ??????????? ???? ????. ?????????? ??????? ???? ???????? ???? ???????? ??????. ?????? ??.?? ??????? ????? ??? ????.
हिमा दासला रौपà¥à¤¯, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥‡ दिवसातील तिसरे रौपà¥à¤¯à¤ªà¤¦à¤•
??? ???? ??????????? ??????? ????????? ???? ????? ??????????? ???? ????. ???? ?????? ??????? ???? ???????? ????? ???????? ??????.
बॅडमिंटन महिला
????????? ??????? ?????????? ?????????? ??-??, ??-??, ??-?? ??? ???. ???????????? ??????? ???????? ??????? ????. ??????? ????? ????????? ???????
बॅडमिंटन महिला
????????? ????? ???????? ?????????? ???????? ????????? ??-??, ??-?? ??? ???. ????? ???????? ??????? ????. ??????? ????? ????????? ???????
इकà¥à¤µà¥‡à¤¸à¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯à¤¨ (घोडेसà¥à¤µà¤¾à¤°à¥€)
?????? ????????? ????? ???????? ????????. ??.?? ????? ????? ???? ?????. ??????? ???? ???? ?????? ?????? ?? ?????????????? ???. ????, ?????? ?????????? ?????.
पाऊल बाहेर पडल्यामुळे लक्ष्मणं गोविंदमने गमावलं कांस्यपदक
भारताची दक्षिण कोरियावर ५-३ अशी मात. मंगळवारी श्रीलंकेशी साखळी फेरीतील अंतिम सामना
भारताला ब्रिज प्रकारात २ कांस्यपदके. मिश्र आणि पुरुष प्रकारात सेमीफायनलमध्ये पराभूत.
भारताच्या लक्ष्मणं गोविंदम याला कांस्यपदक. २९.४४.९१ वेळेत पूर्ण केली शर्यत
अंतिम १६च्या फेरीत ६० किलो वजनी गटात चीनच्या जून शानकडून भारताचा शिवा थापा पराभूत
४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या मोहम्मद अनासनेही रौप्यपदकाची कमाई केली. त्याबरोबरच भारताला आजचे दिवसातील चौथे रौप्यपदक मिळाले. अनासने ४५.४९ सेकंदात शर्यत पार केली.
४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या हिमा दासने रौप्यपदकाची कमाई केली. त्या बरोबरच भारताला आजचे दिवसातील तिसरे रौप्यपदक मिळाले.
६९ किलो वजनी गटात भारताचा मनोज कुमार ५-०ने पराभूत
सेमीफायनलच्या शर्यतीत द्युतीचंद पास. ११.४३ सेकंदात शर्यत पूर्ण करत पुढील फेरीत दाखल.
चिनी तैपई संघाला पराभूत करून भारतीय नेमबाजी संघ कम्पाऊंड नेमबाजी प्रकारात अंतिम फेरीत. चिनी तैपेई संघाचा केला २३०-२२७ असा पराभव. अंतिम फेरीत कोरियाशी देणार झुंज.
महिला टेबल टेनिस सांघिक प्रकारात अ गटात भारताच्या अहिका मुखर्जी, मनीका बत्रा आणि मधुरिका पाटकर यांच्या संघाचा चीनकडून ०-३ने पराभव
भारतीय पुरुष नेमबाजी संघ उपांत्य फेरीत दाखल. उपांत्यपूर्व फेरीत फिलिपाइन्सचा २२७-२२६ अशा अटीतटीच्या लढतीत पराभव. उपांत्य फेरीत चिनी तैपेई संघाशी सामना
६१ किलो वजनी गटात भारताच्या सरजूबाला देवी हिने ताजिकिस्तानच्या मदिना घाफोरोव्हा हिला ५-० असे पराभूत केले.
भारताच्या सिंधूची थायलंडच्या जिंदापॉलवर २१-११, १६-२१, २१-१४ अशी मात. सायनापाठोपाठ सिंधूही पदकाच्या शर्यतीत दाखल. भारताचे किमान कांस्यपदक निश्चित
भारताचे अंगद वीर सिंग आणि शिराझ शेख दोघेही नेमबाज पात्रता फेरी पार करण्यात अयशस्वी
मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेखा वेन्नान या भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत धडक. चिनी तैपेई संघाचा केला ३-१(२२५-२२२) असा पराभव.
भारतीय व्हॉलीबॉल संघाचा जपानकडून ३-१ (२३-२५, २२-२५, २५-२३, २०-२५) असा पराभव.
भारतीय संघाचा इंडोनेशियावर २२९-२२४ विजय. सेमीफायनल मध्ये प्रवेश
भारताच्या सायना नेहवालची थायलंडच्या रात्चनोक इंटानोनवर २१-१८, २१-१६ अशी मात. सायना पदकाच्या शर्यतीत दाखल. भारताचे किमान कांस्यपदक निश्चित
गानेमात सेकॉन आणि रश्मी राठोड यांचे स्किट शूटिंग प्रकारातील आव्हान संपुष्टात, पात्रता फेरी पार करण्यात अयशस्वी
भारतीय घोडेस्वार फौहाद मिर्झाला रौप्यपदक. २६.४० वेळेत पूर्ण केली शर्यत. भारताला १९८२ नंतर प्रथमच मिळाले या क्रीडाप्रकारात पदक. तसेच, सांघिक प्रकारातही रौप्य.
५०० मीटर कॅनो प्रकारात भारतीय संघाची खराब कामगिरी, पदकाच्या शर्यतीतून बाहेर
भारताचा चिनी तैपेईकडून ३५ -३१ असा पराभव
५०० मीटर कॅनो प्रकारात भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल
भारताकडून कतारचा २२७-२१३ असा पराभव. कंपाउंड तिरंदाजी पुरुष प्रकारात भारताची 'अंतिम ८' मध्ये धडक
भारताचा कतारवर ३-० ने सहज विजय
भारताची अनु राघवन ४०० मीटर अडथळ्यांची शर्यत प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र. ५६.७७ वेळेत पूर्ण केली शर्यत
भारताच्या टेबल टेनिस संघाची सलामीची झुंज कतारशी.
deleting_message