Australia have announced their playing eleven for 1st test : पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, तिथे त्यांना तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या सामन्यात उपकर्णधार पदाची जबाबदारी ट्रॅव्हिस हेडच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच मिचेल जॉन्सनच्या सर्व विरोधानंतरही डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियाच्या या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीतील ही शेवटची कसोटी मालिका असू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्ट्रेलियाने फलंदाजीच्या क्रमवारीत कर्णधार पॅट कमिन्ससह डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ यांसारख्या खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. त्याचवेळी मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड सारखे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला गोलंदाजीत साथ देण्यासाठी आहेत, जे पर्थच्या खेळपट्टीवर होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना आव्हान देऊ शकतात.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन –

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, जोश हेझलवूड.

हेही वाचा – IND vs SA T20 : दुसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवावर सूर्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘पहिला डाव संपल्यानंतर मला…’

ऑस्ट्रेलियाच्या या प्लेइंग इलेव्हनकडे पाहता, ऑस्ट्रेलिया संघाला पाकिस्तानला अजिबात हलके घ्यायचे नाही, असे दिसते. त्यामुळेच पर्थच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवरही ऑस्ट्रेलियाने आपला पूर्ण ताकदीचा संघ उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघात इतरही अनेक खास खेळाडू आहेत. पाकिस्तानने अद्याप त्यांचे प्लेइंग इलेव्हन जाहीर केले नाही, परंतु जर आपण त्यांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनचा विचार केला तर ती पुढीलप्रमाणे असू शकते.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सऊद शकील, फहीम अशरफ, शाहीन अफरीदी, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, अबरार अहमद

हेही वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी मोहम्मद शमीने नेटमध्ये गाळला घाम, फलंदाजी करतानाचा VIDEO केला शेअर

ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, स्कॉट बोलँड, लान्स मॉरिस

पाकिस्तानचा संपूर्ण संघ: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, फहीम अश्रफ, हसन अली, मीर हमजा, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, खुर्रम शहजाद, आमेर जमाल, नोमान अली, सैम अय्युब, अबरार अहमद, सरफराज अहमद