ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोवाक जोकोविचने अँडी मरेचा पराभव करत जेतेपद पटकावले. जोकोविचकने मरेचा ६-१, ७-५, ७-६  अशा सेटसमध्ये पराभव केला.
या विजयासह जोकोविचने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तसेच, त्याने आता रॉड लॅबरच्या रेकॉर्डशी बरोबरी साधली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा