मँचेस्टर सिटीसारख्या बलाढय़ संघाशी दोन हात करण्यापूर्वी ला लिगा फुटबॉल स्पर्धेमध्ये बार्सिलोनाने रायो व्हॅलोकानो संघावर दणदणीत विजय मिळवला. अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या दोन गोलसहित बार्सिलोनाने रायो व्हॅलोकानोचा ६-० असा धुव्वा उडवला.
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला अँड्रिअॅनोने गोल लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मेस्सीनेही ३६व्या मिनिटाला सुरेख खेळाचा नमुना पेश करत गोल लगावला. सामन्याच्या पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी बार्सिलोनाने घेतली. दुसऱ्या सत्रात ५३व्या मिनिटाला अॅलेक्सिस सँचेस व ५६व्या मिनिटाला प्रेडोने गोल लगावले. मेस्सीने ६८ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. नेयमारने ८९व्या मिनिटाला गोल लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा