BCCI Broadcasting Media Rights: रिलायन्स ग्रुपच्या वायकॉम १८ने पुढील ५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मीडिया अधिकार सुरक्षित केले आहेत. बीसीसीआयने सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२८ या कालावधीत नवीन चक्रासाठी मीडिया अधिकारांचा लिलाव आयोजित केला होता. क्रिकेट वेबसाइट क्रिकबझच्या अहवालानुसार, हे अधिकार मिळवण्यात वायाकॉम १८ने बाजी मारली आहे. या शर्यतीत असलेल्या डिस्ने-स्टार आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कला सर्वाधिक बोली लावून हे करार मिळवले.वायाकॉम १८ (Viacom18) पुढील पाच वर्षांसाठी भारतात खेळल्या जाणार्या द्विपक्षीय क्रिकेट सामन्यांसाठी BCCI मीडिया अधिकारांसाठी सर्वाधिक बोली लावणारी आहे. Viacom18 आता बीसीसीआयला प्रति सामन्यासाठी ६७.८ कोटी रुपये देईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा