राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाद्वारे पुन्हा क्रिकेटच्या राजकारणात उतरणारे ललित मोदी यांच्यावरील निलंबनावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची शनिवारी चेन्नईत बैठक होत आहे. या बैठकीत  मोदींवर कोणती कारवाई करावी तसेच राजस्थान क्रिकेट संघटनेविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई करावी, याबाबत चर्चा केली जाणार आहे.

Story img Loader